Swami Vivekananda’s Quotes: स्वामी विवेकानंद यांचे तरूणाईला प्रेरणा देणारे विचार सोशल मीडीयात शेअर करत साजरा करा National Youth Day 2022

भारतामध्ये 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो.

Swami Vivekanand Jayanti| File Images

स्वामी विवेकानंद या हिंदू विचारवंताची जयंती (12 जानेवारी) नॅशनल यूथ डे म्हणून साजरा केला जातो. जगभरातील तरूणाईला आकर्षित करणार्‍या स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वाने तरूणांना प्रेरणा आणि सकारात्मकता मिळते त्यामुळे आजच्या दिवशी त्यांचे विचार शेअर करत राष्ट्रीय युवक दिवस करा साजरा.

स्वामी विवेकानंद यांचे विचार

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement