Navratri Festival 2021: नवरात्रौत्सवाबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

राज्याच्या गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी आरोग्यविषयक शिबिरे, उपक्रम आयोजित करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.

नवरात्रोत्सव (File Photo)

राज्याच्या गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी आरोग्यविषयक शिबिरे, उपक्रम आयोजित करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण कमी आले असले तरी आव्हान कायम आहे. त्यामुळे राज्य सरकार प्रत्येक पाऊल जपून टाकत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now