Gudi Padwa 2024: गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये खास शोभा यात्रा, नागरिकांनी ढोल-ताशाच्या गजरात केलं मराठी नववर्षाचं स्वागत, पहा व्हिडिओ
आज राज्यातील अनेक शहरात गुढी पाडव्यानिमित्त शोभा यात्रा काढण्यात येत आहेत. गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये खास शोभा यात्रा काढण्यात आली असून नागरिकांनी ढोल-ताशाच्या गजरात मराठी नववर्षाचं स्वागत केलं आहे.
Gudi Padwa 2024: आज देशभरात गुढी पाडव्याचा (Gudi Padwa 2024) उत्साह पाहायला मिळत आहे. खास करून महाराष्ट्रात गुढी पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मात गुढी पाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. त्यामुळे हा दिवस खास असतो. आज राज्यातील अनेक शहरात गुढी पाडव्यानिमित्त शोभा यात्रा काढण्यात येत आहेत. गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये खास शोभा यात्रा काढण्यात आली असून नागरिकांनी ढोल-ताशाच्या गजरात मराठी नववर्षाचं स्वागत केलं आहे.
पहा व्हिडिओ -
#WATCH | Maharashtra: The people of Nagpur throng the roads to celebrate the festival of Gudi Padwa. pic.twitter.com/rmUwZY34S7
— ANI (@ANI) April 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2024 10:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

