Shubh Deepavali Messages: दिवाळीच्या शुभेच्छा देणारी ग्रीटिंग्स WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत दणक्यात साजरा करा सण दीपावलीचा

Happy Diwali Wishes In Hindi, English, मेसेजेस आणि ग्रीटिंग कार्ड आज सोशल मीडीयात फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटर द्वारा शेअर करत दिवाळीच्या सणाची तुमच्या आप्तजनांची सुरूवात मोठ्या जल्लोषात करा.

Shubh Deepavali Messages: दिवाळीच्या शुभेच्छा देणारी ग्रीटिंग्स WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत दणक्यात साजरा करा सण दीपावलीचा
Happy Diwali 2021 | File Image

गोवत्स द्वादशी ते भाऊबीज असा पाच दिवसांचा दिवाळीचा आठवडा आता सुरू झाला आहे. यामध्ये पहिली आंघोळ अर्थात नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस हा दिवाळीचा मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. यंदा कोरोना संकटही आटोक्यात असल्याने मोठ्या धामधूमीमध्ये दिवाळी सण साजरा करण्याकडे सध्या अनेकांचे प्लॅन्स आहेत. मग यावर्षी दिवाळी निमित्त तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना शुभेच्छा देत या दिवसाचा आनंद त्यांच्यासोबतही शेअर करायला विसरू नका. दिवाळीच्या इंग्रजी, हिंदी भाषेतील शुभेच्छा देणारी ही खास ग्रीटिंग कार्ड्स, शुभेच्छापत्र तुम्ही WhatsApp, Facebook, Instagram, Twitter सह Telegram वरही शेअर करू शकता.

हॅप्पी दिवाली ग्रीटिंग्स  

Happy Diwali | File Image
Happy Diwali | File Image
Happy Diwali 2021 | File Image
Happy Diwali 2021 | File Image

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2021 06:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).