श्रीकृष्णाची जन्मभूमी 'मथुरा' येथे श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त खास सजावट करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईमुळे सध्या हा सारा परिसर झगमगत आहे. भाविक देखील मोठ्या श्रद्धेने या भागात दर्शनाला आले आहे. श्रावण कृष्ण पंचमी दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो.
VIDEO | Shri Krishna Janambhumi in Mathura decorated on the occasion of Janmashtami. pic.twitter.com/I1SqFmp8Y5
— Press Trust of India (@PTI_News) September 6, 2023
#WATCH | UP: Shri Krishna Janambhumi in Mathura decorated on the occasion of #Janmashtami
(Source: Shri Krishna Janmasthan Trust) pic.twitter.com/5mpOCz3EOV
— ANI (@ANI) September 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)