Shree Siddhivinayak Temple Live Darshan On Angarika Chaturthi: आज अंगारकी संकष्टी चतुर्थी इथे घ्या सिद्धिविनायकाचं लाईव्ह दर्शन
श्री सिद्धिविनायकाचं मंदिर आज अंगारकी चतुर्थी निमित्त आकर्षक फुलांनी सजावण्यात आलं आहे.
मुंबईतील प्रभादेवी भागातील गणपती बाप्पाचं श्री सिद्धिविनायकाचं मंदिर आज अंगारकी चतुर्थी निमित्त आकर्षक फुलांनी सजावण्यात आलं आहे. बाप्पाचं दर्शन कोविड 19 निर्बंधांमुळे मर्यादित भाविकांनाच थेट मंदिरातून घेता येणार आहे. पण ऑनलाईन दर्शन सर्वांकरिता खुलं असल्याने जगाच्या कानाकोपर्यातून कोठूनही तुम्ही बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या युट्युब लिंक वर भेट देऊ शकता.
Shree Siddhivinayak Temple Live Darshan
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement