19 फेब्रुवारीला साजर्‍या होणार्‍या शिवजयंती निमित्त जन्मोत्सव सोहळ्याला 500 तर शिवज्योत दौडीत 200 जणांच्या उपस्थितीला परवानगी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान याबाबतचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी गृह विभागाने दिला होता त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.

पाहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)