Shirdi Sai Baba Punyatithi 2021 Live Darshan: साईबाबा पुण्यतिथी आणि दसऱ्या निमित्त येथे घ्या शिर्डीच्या साईबाबांचे लाईव्ह दर्शन

यंदा मंदिरं भाविकांसाठी खुली झाल्याने साईबाबांचं प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे. मात्र ज्यांना शिर्डीला जावून दर्शन घेणे शक्य नाही. त्यांना घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून दर्शन घेता येईल.

Shirdi Sai Baba Punyatithi 2021 Live Darshan: साईबाबा पुण्यतिथी आणि दसऱ्या निमित्त येथे घ्या शिर्डीच्या साईबाबांचे लाईव्ह दर्शन
Shirdi Sai Baba (Photo Credits: www.sai.org.in

आज शुक्रवार, 15 ऑक्टोबर दसरा आणि शिर्डीच्या साईबाबांची पुण्यतिथी. हा योग साधत अनेक भाविक या दसऱ्या दिवशी शिर्डीत गर्दी करतात. तसंच शिर्डीत पुण्यतिथी कार्यक्रमही असतो. यंदा मंदिरं भाविकांसाठी खुली झाल्याने साईबाबांचं प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे. मात्र ज्यांना शिर्डीला जावून दर्शन घेणे शक्य नाही. त्यांना घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून दर्शन घेता येणार आहे.

येथे घ्या साईबाबांचे दर्शन:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2021 12:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).