Shani Jayanti 2023 Images: शनि जयंती निमित्त Wishes, WhatsApp Status शेअर करण्यासाठी खास शुभेच्छापत्रं!

हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार, न्याय आणि कर्म देणारा भगवान शनी यांचा वैशाख कृष्ण अमावस्येला झाला आहे.

Shani Jayanti 2023 Images: शनि जयंती निमित्त Wishes, WhatsApp Status शेअर करण्यासाठी खास शुभेच्छापत्रं!
Shani Jayanti Messages (PC - File Image

आज वैशाख कृष्ण अमावस्येचा दिवस हा शनि जयंती म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार, न्याय आणि कर्म देणारा भगवान शनी यांचा वैशाख कृष्ण अमावस्येला झाला आहे. त्यामुळे भगवान सूर्य हे वडील आणि आई छाया असणार्‍या शनिदेवांना आज नमन केले जाते. शनि जयंती निमित्त विशेष पूजा, स्नान करण्याची, दान करण्याची रीत आहे. मग या दिवसाचं औचित्य साधत तुमच्या आयुष्यातील अरिष्ट दूर करण्यासाठी या काही शुभ कामना तुम्ही तुमच्या प्रियजणांना पाठवून त्यांच्या दिवसाची सुरूवात खास करू शकता.

शनि जयंतीच्या शुभेच्छा

Shani Jayanti Messages (PC - File Image
Shani Jayanti Messages (PC - File Image
Shani Jayanti Messages (PC - File Image
Shani Jayanti Messages (PC - File Image
Shani Jayanti Messages (PC - File Image

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 19, 2023 08:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).