Savitribai Phule 124th Death Anniversary: सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त शरद पवार, वर्षा गायकवाड यांच्यासह मान्यवरांची ट्वीटर वर आदरांजली

समाजातील सार्‍या घटकांना शिक्षणाचे दरवाजे उघडताना महिला आणि मुलींना देखील शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून ज्योतिबा फुले यांच्यासोबत खांद्याला खांदा लावत सावित्रीबाई फुले देखील उभ्या राहिल्या होत्या.

Savitribai Phule Jayanti | Photo Credits: File Image

क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त मान्यवरांची ट्वीटर  वर आदरांजली

शरद पवार

वर्षा गायकवाड

अस्लम शेख

रोहित पवार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now