Sant Gadge Baba Jayanti 2022: संत गाडगेबाबा जयंती निमित्त WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करा प्रेरणादायी विचार
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी संत गाडगे बाबांनी आपलं आयुष्य वेचलं आहे त्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करत शेअर त्यांचे हे विचार
Sant Gadge Baba Quotes: डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच संत गाडगे बाबा या नावाने प्रसिद्ध असलेल्या गाडगे बाबांच्या जयंतीचा आजचा दिवस. 23 फेब्रुवारी हा संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचा दिवस आहे. समाजात स्वच्छता आणि सामाजिक स्तरावरील भेदाभेदा दूर करण्यासाठी त्यांनी अहोरात्र काम केले. कीर्तनातून समाजप्रबोधन करण्यामध्ये संत गाडगे बाबा यांचा मोलाचा वाटा होता. आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा वसा पुढल्या पिढीला देण्यासाठी सोशल मीडीयातून तुमच्या मित्रमंडळींसोबत, नातेवाईकांसोबत त्यांचे विचार WhatsApp, Facebook, Instagram, Twitter च्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.
संत गाडगे बाबा यांचे प्रेरणादायी विचार
संत गाडगे बाबा विचार । File Image
संत गाडगे बाबा विचार । File Image
संत गाडगे बाबा विचार । File Image
संत गाडगे बाबा विचार । File Image
संत गाडगे बाबा विचार । File Image
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Advertisement
Advertisement
Advertisement