World Tiger Day च्या निमित्ताने वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी साकारलं 15 फूट वाघाचं शिल्प Watch Video

वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न आणि जनजागृती करण्यासाठी व्याघ्र दिन पाळला जातो. 26 जुलै 2010 मध्ये त्याची घोषणा रशिया मध्ये करण्यात आली होती.

Tiger Day | Twitter

29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ओडिशाच्या पुरी बीच वर प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी वाघाचं शिल्प साकारलं होतं. एका बछडा सह त्यांनी 15 फूटी वाघ वाळूत साकारला होता. वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न  आणि जनजागृती करण्यासाठी व्याघ्र दिन पाळला जातो. 26 जुलै 2010 मध्ये त्याची घोषणा रशिया मध्ये करण्यात आली होती.

पहा वाळूशिल्प

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now