Bankim Chandra Chatterjee Birth Anniversary: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर ते आमदार रोहित पवार यांच्याकडून बंकिम चंद्र चटर्जी यांना जयंती निमित्त अभिवादन

आज बंकिम चंद्र चटर्जी यांची 183 वी जयंती आहे. त्यांचा जन्म 27 जून 1838 साली एका ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला होता.

Bankim-Chandra-Chatterjee | File Image

वंदे मातरम गीताचे रचनाकर्ते बंकिम चंद्र चटर्जी यांच्या जयंतीनिमित्त आज सोशल मीडीयात नेटकर्‍यांनी खास पोस्ट  शेअर केल्या आहेत. त्यामध्ये आमदार रोहित पवार, प्रकाश जावडेकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी काही खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

रोहित पवार

जितेंद्र आव्हाड

प्रकाश जावडेकर

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement