Bankim Chandra Chatterjee Birth Anniversary: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर ते आमदार रोहित पवार यांच्याकडून बंकिम चंद्र चटर्जी यांना जयंती निमित्त अभिवादन
आज बंकिम चंद्र चटर्जी यांची 183 वी जयंती आहे. त्यांचा जन्म 27 जून 1838 साली एका ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला होता.
वंदे मातरम गीताचे रचनाकर्ते बंकिम चंद्र चटर्जी यांच्या जयंतीनिमित्त आज सोशल मीडीयात नेटकर्यांनी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यामध्ये आमदार रोहित पवार, प्रकाश जावडेकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी काही खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
रोहित पवार
'वंदे मातरम' गीताचे रचनाकार, महान कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. pic.twitter.com/Z8CA1hMNQe
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 27, 2021
जितेंद्र आव्हाड
भारतीय कादंबरीलेखनाचा पाया रचणारे पहिले कादंबरीकार,कवी, तत्वज्ञ, संपादक,
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे,
"वंदे मातरम्" हे प्रेरणागित गाऊन, तमाम भारतीयांच्या मनात राष्ट्रभावना जागृत करण्यात मोलाचा वाटा असलेले,महान कवी,
बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. pic.twitter.com/00Egt0rB3j
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 27, 2021
प्रकाश जावडेकर
राष्ट्रीय गीत 'वन्दे मातरम्' के रचयिता, सुप्रसिद्ध कवि एवं उपन्यासकार श्री बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय जी की जयंती पर शत्-शत् नमन। pic.twitter.com/HrbdWfGEuQ
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) June 27, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 27, 2021 10:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

