Bajiprabhu Deshpande Punyatithi 2021: बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त रोहित पवारांसह नेटकर्‍यांकडून आदरांजली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निष्ठावंत शिलेदारांपैकी बाजी प्रभू एक होते. त्यांनी अवघ्या 300 मावळ्यांसह पावनखिंड लढवली होती.

Bajiprabhu Deshpande| PC: WikipediaCommons

बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त रोहित पवारांसह मान्यवरांकडून आदरांजली व्यक्त केली जात आहे.

रोहित पवार

महाराष्ट्र कॉंग्रेस

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement