Republic Day 2023 Rangoli Ideas: प्रजासत्ताक दिनाला काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन व्हिडीओ, खास तुमच्यासाठी, पाहा

भारतासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रजासत्ताक दिवस खूप महत्वाचा आहे. आणि त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही आकर्षक रांगोळीचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही झटपट रांगोळी काढू शकता, पाहा व्हिडीओ

Photo Credit: YouTube

Republic Day 2023 Rangoli Ideas: भारतात २६ जानेवारी उत्साहात साजरी केली जाते, प्रजासत्ताक दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कामगिरी आणि भारत मातेसाठी त्यांनी दिलेले बलिदान स्मरण करण्याचा प्रसंग आहे. प्रजासत्ताक दिनाला प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भारतात शुभ प्रसंगी सणाला रांगोळी काढण्याची पद्धत आहे. भारतात रांगोळी हा नेहमीच आकर्षणाचा विषय असतो, त्यामुळे आपण सर्वात सुंदर रांगोळी काढावी असे सर्वांना वाटते, दरम्यान भारतासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी  प्रजासत्ताक दिवस खूप महत्वाचा आहे. आणि त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही आकर्षक रांगोळीचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही झटपट रांगोळी काढू शकता. हे देखील वाचा: Republic Day 2023 Maharashtra Tableau: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथातून होणार साडेतीन शक्तिपिठांचे दर्शन, जाणून घ्या सविस्तर

पाहा व्हिडीओ

प्रजासत्ताक दिनाला काढता येतील अशी सुंदर रांगोळी डिझाईन 

प्रजासत्ताक दिनाला काढता येतील अशी हटके रांगोळी डिझाईन 

प्रजासत्ताक दिनाला काढता येतील अशी आकर्षक रांगोळी डिझाईन  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now