Rangoli Design For Dhanteras 2022: धनत्रयोदशीच्या शुभ प्रसंगी काढा सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ

धनत्रयोदशीच्या शुभ प्रसंगी सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढायचा विचार करत असला तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, आम्ही तुमच्यासाठी धनत्रयोदशीनिमित्त काढता येतील अशा आकर्षक रांगोळीचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, चला तर मग पाहूया

Rangoli Designs (Photo Credits-Facebook)

Rangoli Design For Dhanteras 2022: दिवाळी हा सण जवळ आला आहे. सध्या उत्सवाची पूर्व तयारी आणि लगबग सुरु झाली आहे. पंचांगानुसार, यावर्षी धनत्रयोदशी 23 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी केली जाईल. धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी, कुबेर आणि माता धन्वंतरीची पूजा केली जाते. ५ दिवसांचा हा उत्सव साजरा करण्यासठी सगळे सज्ज झाले आहेत. दिवाळीची पूर्व तयारीही अनेक ठिकाणी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी घराची साफ सफाई केली जात आहे. दरम्यान, उत्सवानिमित्त महत्वाचा भाग असतो तो म्हणजे शुभ प्रसंगी दारासमोर रांगोळी काढणे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या शुभ प्रसंगी सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढायचा विचार करत असला तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, आम्ही तुमच्यासाठी धनत्रयोदशीनिमित्त काढता येतील अशा आकर्षक रांगोळीचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, चला तर मग पाहूया

पाहा व्हिडीओ : 

धनत्रयोदशीच्या शुभ प्रसंगी सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाईन 

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement