Rangoli Design For Dhanteras 2022: धनत्रयोदशीच्या मंगल प्रसंगी काढा सुंदर आणि हटके रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ

धनत्रयोदशीनिमित्त कशी रांगोळी काढावी याचा तुम्ही विचार करत असाल तर काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी काही आकर्षक आणि सोप्या रांगोळी डिझाईनचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, पाहा व्हिडीओ

Rangoli Design For Dhanteras 2022: धनत्रयोदशीच्या मंगल प्रसंगी काढा सुंदर आणि हटके रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ
रांगोळी (Photo Credits : Instagram

Rangoli Design For Dhanteras 2022: दिवाळी या उत्सवाची  तयारी अनेकांची आता बर्यापैकी झाली आहे. धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरवात होते. यंदा धनत्रयोदशी 23 ऑक्टोबर 2022 रोजी आहे. धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी, कुबेर आणि माता धन्वंतरीची पूजा केली जाते. ५ दिवसांचा हा उत्सव साजरा करण्यासठी सगळे सज्ज झाले आहेत. दरम्यान, या शुभ प्रसंगी रांगोळीला खूप महत्व असते. हिंदू धर्मात प्रत्येक शुभ प्रसंगी रांगोळी काढली जाते. दरम्यान, धनत्रयोदशीनिमित्त कशी रांगोळी काढावी याचा तुम्ही विचार करत असाल तर काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी काही आकर्षक आणि सोप्या रांगोळी डिझाईनचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही घरासमोर आकर्षक रांगोळी काढू शकता, चला तर मग पाहूया. [हे देखील वाचा: Rangoli Design for Diwali 2022: दिवाळीसाठी खास सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ ]

पाहा व्हिडीओ: 

धनत्रयोदशीसाठी सुंदर आणि हटके रांगोळी

धनत्रयोदशीसाठी सुंदर आणि हटके रांगोळी

धनत्रयोदशीसाठी सुंदर आणि आकर्षक रांगोळी

धनत्रयोदशीसाठी सुंदर आणि आकर्षक रांगोळी

धनत्रयोदशीसाठी आकर्षक रांगोळी

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2022 08:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).