Rangbhari Ekadashi साजरी करत मथुरा, वाराणसी मध्ये होळीच्या सेलिब्रेशनला सुरूवात (Watch Video)

मथुरा ही भगवान श्रीकृष्ण यांची जन्मभूमी आहे. या ठिकाणी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत होळी खेळण्यास सुरूवात झाली आहे.

Rangbhari Ekadashi साजरी करत मथुरा, वाराणसी मध्ये होळीच्या सेलिब्रेशनला सुरूवात (Watch Video)
Rangbhari Ekadashi with flowers at Krishna Janamboomi in Mathura | X @ANI

होळी, धुलिवंदनाचा सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. उत्तर भारतामध्ये मथुरा, वारणसी इथे होळीच्या सेलिब्रेशनच्या विविध पद्धती आहे. यामध्ये आज (10 मार्च) रंगभरी एकादशी साजरी करत मथुरा, वाराणसीत होळी साजरी करण्यास सुरूवात झाली आहे. आहे. तर वाराणसी मध्येही काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये रंगांची उधळण करत सण साजरा करण्यास सुरूवात झाली आहे. रंगभरी एकादशी म्हणजे होळीच्या सणाची सुरूवात अशी धारणा आहे.  How to Remove Holi Colors From Face: 'या' सोप्या टीप्स वापरून काढा तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावरील होळीचा रंग.  

मथुरेमधील रंगभरी एकादशीचं सेलिब्रेशन

वारणसी मध्ये रंगभरी एकादशीचं सेलिब्रेशन

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2025 07:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).