Ramzan 2023 Dos And Don’ts: रमजानच्या पवित्र महिन्यात काय करावे आणि काय करू नये व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या

रमजानच्या पवित्र महिन्यात काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत, पाहा व्हिडीओ

Ramzan Mubarak HD Images (PC- File Image)

Ramzan 2023 Dos And Don’ts: रमजान हा मुस्लिमांसाठी सर्वात महत्त्वाचा महिना आहे. रमजान दरम्यान, जगभरातील मुस्लिम सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 'रोजा' म्हणजे उपवास करतात  आणि प्रार्थना करतात. भारतात, रमजान 24 मार्च, शुक्रवारपासून सुरू होईल. रमजानच्या काळात, मुस्लिम खूप दानधर्म करतात, कोणतीही नाराजी सोडून पुढे जाता. या पवित्र महिन्यात काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत.

पाहा व्हिडीओ,

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement