Surya Tilak Ayodhya Ram Mandir 2024: राम नवमी दिवशी रामलल्लांच्या मूर्तीवर सूर्य किरणांचा अभिषेक; पहा हा खास क्षण (Watch Video)

आज राम नवमीच्या दिवशी दुपारी 5 मिनिटांसाठी सूर्य किरणांचा अभिषेक करण्यात आला. हा अदभूत करणारा क्षण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Surya Tilak | Twitter

चैत्र शुद्ध नवमीचा दिवस हा राम नवमी म्हणून साजरा केला जातो. मध्यान्ही जन्मलेल्या श्रीरामावर सूर्य अभिषेक झाला होता अशी आख्यायिका आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर आज राम नवमीच्या दिवशी दुपारी 5 मिनिटांसाठी सूर्य किरणांचा अभिषेक करण्यात आला. हा अदभूत करणारा क्षण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी जे भाविक मंदिरात उपस्थित नव्हते त्याच्यासाठी या क्षणाचा हा खास व्हिडिओ इथे पहा. Ayodhya Ram Navami 2024: रामलल्लांच्या मूर्तीवर आज 5 मिनिटांसाठी सूर्य किरणांचा अभिषेक ते निर्माणाधीन मंदिर कधी पूर्ण होणार? जाणून घ्या सारे अपडेट्स! 

रामलल्लांच्या मूर्तीवर सूर्य किरणांचा अभिषेक

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement