Raksha Bandhan 2024: पुणे विमानतळावर लहान मुलींनी बांधली CM Eknath Shinde यांना राखी (Watch Video)

यंदा 19 ऑगस्टला रक्षा बंधनाचा सण साजरा होणार आहे.

Raksha Bandhan 2024: पुणे विमानतळावर लहान मुलींनी बांधली CM Eknath Shinde यांना राखी (Watch Video)
CM Shinde At Pune | X @ANI

रक्षा बंधनाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आज पुणे विमानतळावर लहान मुलींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली आहे. आज पुण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण चा शुभारंभ झाला आहे. यंदा 19 ऑगस्टला रक्षा बंधनाचा सण साजरा होणार आहे. या दिवशी बहीणी भावाच्या हातावर राखी बांधते. भाऊ बहीणीचं रक्षण करण्याची यामध्ये अपेक्षा असते. Raksha Bandhan Gift Ideas for Sisters: रक्षाबंधन निमित्त बहिणीला द्या 'या' भेटवस्तू; गिफ्ट पाहून बहिणीचा दिवस होईल खास.  

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 2024 03:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).