Rajmata Jijau Punyatithi 2022: राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी WhatsApp Status, Messages!
शहाजीराजेंची पत्नी आणि शिवरायांची आई अशी भूमिका निभावताना त्यांनी प्रशासक म्हणून काम केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आऊसाहेब जिजामाता यांची तारखेप्रमाणे आज (17 जून) पुण्यतिथीचा दिवस आहे. छत्रपती शिवरायांना घडवण्यासोबतच महाराष्ट्राचं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामध्ये जिजाऊ साहेबांचा मोलाचा वाटा आहे. शहाजीराजेंची पत्नी आणि शिवरायांची आई अशी भूमिका निभावताना त्यांनी प्रशासक म्हणून काम केले आहे. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करत सोशल मीडीयामध्ये HD Images, Messages शेअर करून आपली आदरांजली अर्पण करा.
Rajmata Jijau Punyatithi 2022| File Images
Rajmata Jijau Punyatithi 2022| File Images
Rajmata Jijau Punyatithi 2022| File Images
Rajmata Jijau Punyatithi 2022| File Images
Rajmata Jijau Punyatithi 2022| File Images
Tags
Rajmata Jijabai
Rajmata Jijabai Images
Rajmata Jijabai Punyatith
Rajmata Jijabai Punyatithi
Rajmata Jijau
Rajmata Jijau Images
Rajmata Jijau Photos
Rajmata Jijau Punyatithi
Rajmata Jijau Punyatithi 2022 Messages
Rajmata Jijau Punyatithi Messages in Marathi
Rajmata Jijau Punyatithi Status
जिजाबाई शहाजी भोसले
राजमाता जिजाऊ
राजमाता जिजाऊ पुण्यतिथी
राजमाता जिजाबाई
राजमाता जिजाबाई पुण्यतिथी
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement