Ramzan 2023: भारतात रमजान महिन्याला सुरूवात; PM Narendra Modi यांच्याकडून शुभेच्छा

आजपासून मुस्लिम बांधवांचे रमजान महिन्यात रोजा अर्थात उपवास ठेवण्याला सुरूवात झाली आहे.

Ramzan 2023: भारतात रमजान महिन्याला सुरूवात; PM Narendra  Modi  यांच्याकडून शुभेच्छा
PM Narendra Modi (Photo Credit: ANI)
भारतात रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. आजपासून मुस्लिम बांधवांचे रोजा अर्थात उपवास ठेवण्याला सुरूवात झाली आहे. दरम्यान या मुस्लिम बांधवांच्या पवित्र महिन्याच्या पहिल्या दिवशी  PM Narendra Modi यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 'या पवित्र महिन्यात समाजातील सख्य, प्रेम वृद्धिगंत होवो, गरीबांच्या सेवेचं महत्त्व वाढावं' अशा कामनेसह त्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2023 08:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).