Ram Mandir: अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु, पहा खास व्हिडिओ
दिवाळीप्रमाणे लोक या दिवसाची तयारी करत आहेत. सध्या प्रभू रामाच्या स्वागतासाठी अयोध्येत केलेल्या तयारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
Ram Mandir: अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. 22 जानेवारीला अयोध्या शहरातील श्री राम मंदिराच्या अभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. प्रत्येकजण या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहे. दिवाळीप्रमाणे लोक या दिवसाची तयारी करत आहेत. सध्या प्रभू रामाच्या स्वागतासाठी अयोध्येत केलेल्या तयारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (हेही वाचा - अयोद्धे मध्ये राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी चंपत राय यांच्याकडून प्रसाद बनवण्यासाठी मशिनचे पूजन (Watch Video))
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement