PMC Guidelines for Ganesha Murti: गणेशमुर्तीसाठी पीएमसीकडून मार्गदर्शक तत्वे जारी
जुलै महिना सरला की सर्वांना वेध लागतात गणेशोत्सवाचे. यंदाच्या वर्षी पुणे महापालिका काहीसे लवकरच तयारीला लागल्याचे दिसते. पीएमसीने गणेश मूर्ती बनविणाऱ्या मुर्तीकारांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाची कमीत कमी हानी व्हावी यासाठी पहापालिकेने ही तत्वे जारी केली आहेत.
जुलै महिना सरला की सर्वांना वेध लागतात गणेशोत्सवाचे. यंदाच्या वर्षी पुणे महापालिका काहीसे लवकरच तयारीला लागल्याचे दिसते. पीएमसीने गणेश मूर्ती बनविणाऱ्या मुर्तीकारांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाची कमीत कमी हानी व्हावी यासाठी पहापालिकेने ही तत्वे जारी केली आहेत. दुसऱ्या बाजूला बहुप्रतिक्षित सण जवळ आला असून, गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी शहरात आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.
पालिकेने जारी केलेली मार्गर्शक तत्वे
- पीओपीच्या मूर्ती तयार करण्यासाठी कोणत्याही परवानग्या नाहीत
- पर्यावरणपूरक मातीचा वापर करून मूर्ती तयार कराव्यात. ज्या पाण्यात सहज विरघळतील.
- मूर्तीवर दागिने करण्यासाठी वाळलेल्या फुलांना प्राधान्य दिले जावे..
- मूर्ती अधिक आकर्षक बनवण्यासाठी नैसर्गिक रंगांचाचा वापर करावा.
- मूर्ती इको-फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल रंगांनी रंगवल्या पाहिजेत.
- सजावटीसाठी, धुऊन पुन्हा वापरता येईल असे कापड वापरण्यात यावेत.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement