Gandhi Jayanti 2024: गांधी जयंती निमित्त PM Modi यांची राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली अर्पण (Watch Video)

महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये राजघाटावर जाऊन गांधीजींच्या स्मृतीस्थळाला वंदन केले आहे.

Modi At Rajghat | X

महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये राजघाटावर जाऊन गांधीजींच्या स्मृतीस्थळाला वंदन केले आहे. त्यांच्यासोबतच Vice President Jagdeep Dhankhar, President Droupadi Murmu यांनीही आदरांजली अर्पण केली आहे. x वर देखील पोस्ट करत नरेंद्र मोदींंनी महात्मा गांधींप्रति आपली भावना व्यक्त केली आहे. Gandhi Jayanti 2024 HD Images: गांधी जयंतीच्या शुभेच्छा शुभेच्छा देणारी मराठमोळी Greetings, Photos .

पीएम मोदी राजघाटावर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)