Hindi Diwas 2023 Wishes: PM Narendra Modi ते CM Eknath Shinde यांच्याकडून हिंदी दिवसाच्या शुभेच्छा

भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी हिंदी दिवस 14 सप्टेंबरला साजरा केला जाईल याची घोषणा केली होती.

Hindi Diwas Messages (PC - File Image)

भारतामध्ये 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. आज या दिवसाचं औचित्य साधत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदी दिवसाच्या  शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी हिंदी दिवस 14 सप्टेंबरला साजरा केला जाईल याची घोषणा केली होती.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)