Pandharpur Ashadhi Wari 2022: संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी पायी वारीचे 2 वर्षांच्या खंडानंतर आज पंढरपूर कडे प्रस्थान
10 जुलै दिवशी यंदा पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरामध्ये पूर्वीप्रमाणे मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे.
संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी पायी वारीचे 2 वर्षांच्या खंडानंतर आज पंढरपूर कडे प्रस्थान झाले आहे. यंदा पालखी सोहळा निर्बंधमुक्त वातावरणामध्ये होणार असल्याने वारकर्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दरम्यान आज त्र्यंबकेश्वर राजाचं दर्शन घेऊन गाव प्रदक्षिणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम नाशिक जवळच्या सातपूर गावात असणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Advertisement
Advertisement