मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी यावर्षी 'लोकशाही भोंडला स्पर्धा 2021' चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत स्त्रियांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदार जागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ट्वीट-
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी यंदा 'लोकशाही भोंडला स्पर्धा २०२१' चे आयोजन केले आहे. सदर स्पर्धेत स्त्रियांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदार जागृती करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
स्पर्धेचा अर्ज भरण्यासाठी दुवा - https://t.co/FqXbyg01H1#novotertobeleftbehind pic.twitter.com/R81rqCXhr0
— ChiefElectoralOffice (@CEO_Maharashtra) October 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)