Marathi Bhasha Din 2023 Wishes: मराठी राजभाषा दिनानिमित्त सुबोध भावे, शिव ठाकरे, आदी कलाकारांनी दिल्या खास मराळमोळ्या शुभेच्छा!
मराठी राजभाषा दिनानिमित्त अनेक मराठी कलाकांनी आपल्या चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
Marathi Bhasha Din 2023 Wishes: आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा दिन साजरा होत आहे. या दिवसाचे औचित्य साधून अनेक कलाकारांनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खास मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या जन्मानिमित्त मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा केला जातो.
सुबोध भावे -
शिव ठाकरे -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement