Mahashivratri 2023 Messages: महाशिवरात्री निमित्त Greetings, Wishes, SMS, WhatsApp Status, Facebook द्वारे द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा!

महाशिवरात्री निमित्त Greetings, Wishes, SMS, WhatsApp Status, Facebook द्वारे तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.

Mahashivratri 2023 Messages (PC - File Image)

Mahashivratri 2023 Messages: यावेळी महाशिवरात्री 18 फेब्रुवारीलाच साजरी होणार आहे. ज्योतिषांच्या मते महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना नेहमी चतुर्दशीलाच केली जाते. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. यावेळी ही तारीख 18 फेब्रुवारीला संध्याकाळी 05.55 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारीला पहाटे 3.32 वाजता संपेल. महाशिवरात्री निमित्त Greetings, Wishes, SMS, WhatsApp Status, Facebook द्वारे तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Mahashivratri 2023 Wishes in Marathi: महाशिवरात्री निमित्त WhatsApp Status, SMS, Messages, Quotes द्वारा द्या खास मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!)

महाशिवरात्रीच्या मराठमोळ्या शुभेच्छा:

Mahashivratri 2023 Messages (PC - File Image)
Mahashivratri 2023 Messages (PC - File Image)
Mahashivratri 2023 Messages (PC - File Image)
Mahashivratri 2023 Messages (PC - File Image)
Mahashivratri 2023 Messages (PC - File Image)
Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement