Hartalika Puja Vidhi 2022: हरितालिका तृतीया निमित्त 'अशा' पद्धतीने करा भगवान शंकराच्या पिंडीची स्थापना; पहा पूजाविधी आणि कथेचा व्हिडिओ

विवाहित महिलांसाठी हरितालिका तीज या सणाला विशेष महत्त्व आहे. या तृतीयाला महिला दिवसभर उपवास करतात. या दिवशी महिला भगवान शिव, माता पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेयची पूजा करतात.

Hartalika Puja Vidhi 2022: हरितालिका तृतीया निमित्त 'अशा' पद्धतीने करा भगवान शंकराच्या पिंडीची स्थापना; पहा पूजाविधी आणि कथेचा व्हिडिओ
Hartalika Tritiya 2022 (PC- File Image)

Hartalika Puja Vidhi 2022: आज अखंड सौभाग्याचे वरदान मिळावे म्हणून विवाहित महिला हरितालिका तृतीया व्रत पाळत आहेत. विवाहित महिलांसाठी हरितालिका तीज या सणाला विशेष महत्त्व आहे. या तृतीयाला महिला दिवसभर उपवास करतात. या दिवशी महिला भगवान शिव, माता पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेयची पूजा करतात. हरितालिका तृतीयाचे व्रत आणि उपासना केल्याने सौभाग्य आणि सुख-समृद्धी येते. तुम्ही हरितालिका तृतीया व्रताचा पूजाविधी आणि कथा खालील व्हिडिओमध्ये ऐकू शकता.

हरितालिका तृयीया पूजाविधी आणि कथा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 30, 2022 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).