Makar Sankranti 2023 Rangoli Designs: मकर संक्रांतीच्या दिवशी अंगणात 'या' खास आकर्षक रांगोळी डिझाईन्स काढून सजवा आपलं घर, Watch Video
या दिवशी घराच्या अंगणात खास रांगोळी काढली जाते. जर तुम्हीदेखील या दिवसासाठी सुंदर आणि साध्या रांगोळीच्या डिझाइन्स शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला अशा रांगोळी डिझाइन्सचे व्हिडिओ घेऊन आलो आहोत.
Makar Sankranti 2023 Rangoli Designs: यावेळी देशभरात मकर संक्रांतीच्या उत्सवाची तयारी सुरू आहे. मकर संक्रांती हा सण देशभर वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात. या दिवशी घराच्या अंगणात खास रांगोळी काढली जाते. जर तुम्हीदेखील या दिवसासाठी सुंदर आणि साध्या रांगोळीच्या डिझाइन्स शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला अशा रांगोळी डिझाइन्सचे व्हिडिओ घेऊन आलो आहोत. हे व्हिडिओ पाहून तुम्ही मकर संक्रांती निमित्त खास व आकर्षक रांगोळी डिझाईन्स काढू शकता.
Makar Sankranti 2023 Rangoli Designs:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement