Putrada Ekadash 2021: श्रावण महिन्यातील आज पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल- रूक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट; पहा फोटोज

सध्या कोरोना संकटामुळे पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणीचं मंदीर बंद आहे पण नित्य पूजा सुरू असल्याने सणाच्या निमित्ताने मंदिराची आज पुन्हा आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

पुत्रदा एकादशी । PC: Twitter/ PandharpurVR

हिंदूच्या पवित्र महिन्यांपैकी एक श्रावण महिन्यातील आज पुत्रदा एकादशी आहे. यानिमित्त  पंढरपूरच्या विठ्ठल- रूक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पहा या फुलांच्या आरासीचे फोटोज

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)