Akshay Tritiya निमित्त पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर आणि पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात आंब्यांंची आरास; पहा फोटोज

आज अक्षय तृतीयेचा दिवस सार्‍याच हिंदू धर्मियांसाठी खास आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असल्याचे त्याचे विशेष महत्त्व आहे.

Akshay Tritiya निमित्त पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर आणि पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात आंब्यांंची आरास; पहा फोटोज
Akshay Tritiya 2021 | Photo Credits: Twitter and Instagram

आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणार्‍या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरामध्ये आंब्यांचा महाप्रसाद चढवण्यात आला आहे. तर पंढरपूरामध्येही विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये आंब्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

पुण्याचा दगडूशेठ

पंढरपूरात विठ्ठल रखुमाई मंदिर

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 14, 2021 11:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).