Nowruz 2024 Doodle: नवरोझ निमित्त गूगल ने खास डुडलच्या माध्यमातून दिल्या पर्शियन नवं वर्षाच्या शुभेच्छा!

नवरोझ हा पर्शियन नववर्षाचा पहिला दिवस आहे.

Nowruz-2024-Doodle

गूगल ने आज होमपेज वर पर्शियन नवं वर्ष नवरोझ च्या शुभेच्छा देण्यासाठी खास डूडल बनवलं आहे. नवरोझ हा सण वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देतो. या डूडल मध्ये पर्शियन संस्कृतीचे घटक, रंगीबेरंगी फुलांचे नमुने, पारंपारिक कॅलिग्राफी आणि हाफ्ट-सिन टेबल सारख्या प्रतिकात्मक गोष्टींचा समावेश आहे. नौरोज़ मुबारक च्या शुभेच्छा Wishes, Messages, Wallpapers च्या माध्यमातून शेअर करून साजरा ईराणी नववर्षाचा पहिला दिवस.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)