New Year's Day 2023 Google Doodle: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुगलचे खास नववर्ष दिन २०२३ डूडल, पहा
नेहमीप्रमाणेच यामध्येही अॅनिमेशन व क्रिएटिव्हिटी वापरून 'GOOGLE' ची अक्षरे चमकदार रंगांमध्ये दर्शवली आहेत.
नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या खास डूडलनंतर, आता सर्च इंजिन दिग्गज Google ने आपल्या युजर्ससाठी नवीन वर्षाचे म्हणजेच 2023 चे खास डूडल सादर केले आहे. नेहमीप्रमाणेच यामध्येही अॅनिमेशन व क्रिएटिव्हिटी वापरून 'GOOGLE' ची अक्षरे चमकदार रंगांमध्ये दर्शवली आहेत. नवीन वर्षाची सुरुवात करताना हे डूडल नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन येईल. दुसरीकडे भारतामध्ये नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी फटाके फोडून तर काही ठिकाणी देवदर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली जात आहे. लेटेस्टली मराठी तर्फे आपणास नववर्षाभिनंदन. हे नवीन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो.
New Year's Day 2023 Google Doodle -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Happy Mother's Day 2025 Images: मातृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या Greetings, Photos द्वारा देत खास करा तिचा आजचा दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement