New Mehndi Designs For Eid al-Adha 2023: ईद उल-अझा 2023 (बकरी ईद 2023) चा सण जवळ आला आहे. दरम्यान, बाजारात ईद उल-अझाची लगबग पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुस्लीम बांधवांसाठी हा सण खूप महत्वाचा असतो. सूर्य पूर्णपणे उगवल्यानंतर मशिदीमध्ये विशेष बकरीद निमित्त नमाज अदा केली जाते. त्यानंतर सण साजरा करायला सुरुवात होते. दरम्यान, महिला एक दिवस अधि नवीन कपडे घेतात. हातावर मेहेंदी काढता आणि सणाची पूर्व तयारी करतात. दरम्यान, आम्ही ईद उल-अझा 2023 साठी सुलभ मेहंदी डिझाइन घेऊन आलो आहोत. व्हिडीओ पाहून तुम्ही हातावर सुंदर रांगोळी काढू शकता. चला तर मग पाहूया
पाहा व्हिडीओ:
व्हिडीओ पाहून तुम्ही हातावर हटके मेहेंदी डिझाईन काढू शकता आणि महत्वाचा बकरी ईद हा सण साजरा करू शकता. सध्या कोरोना नंतर प्रत्येक सण आनंदात साजरा केला जात आहे. परंतु अशा छोट्या छोट्या गोष्टीने उत्सवाचा उत्साह आणखी द्विगुणीत होतो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)