नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज (23 जानेवारी) 125 वी जयंती आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये नेताजींची महत्त्वाची भूमिका होती. आज त्यांच्या जन्मदिनी पराक्रम दिवस साजरा करत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्यांसोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद सह अन्य मान्यवरांनी आदरांजली अर्पण करत शेअर केलेले ट्वीट्स!
पंतप्रधान नरेंद्र मोदी
सभी देशवासियों को पराक्रम दिवस की ढेरों शुभकामनाएं।
नेताजी सुभाष चंद्र बोस की 125वीं जयंती पर उन्हें मेरी आदरपूर्ण श्रद्धांजलि।
I bow to Netaji Subhas Chandra Bose on his Jayanti. Every Indian is proud of his monumental contribution to our nation. pic.twitter.com/Ska0u301Nv
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2022
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
India gratefully pays homage to Netaji Subhas Chandra Bose on his 125th birth anniversary. The daring steps that he took to fulfil his fierce commitment to the idea of a free India — Azad Hind — make him a national icon. His ideals and sacrifice will forever inspire every Indian.
— President of India (@rashtrapatibhvn) January 23, 2022
अमित शाह
आजादी के महानायक नेताजी सुभाष चन्द्र बोस की जयंती पर उन्हें कोटिशः नमन करता हूँ।
उन्होंने अपने असाधारण देशप्रेम, अदम्य साहस व तेजस्वी वाणी से युवाओं को संगठित कर विदेशी शासन की नींव हिला दी।
मातृभूमि के लिए उनका अद्वितीय त्याग, तप व संघर्ष सदैव देश का मार्गदर्शन करता रहेगा। pic.twitter.com/cTepfFE6pN
— Amit Shah (@AmitShah) January 23, 2022
सुप्रिया सुळे
स्वातंत्र्य आणि समतेसाठी क्रांतीमार्गाची वाट स्वीकारुन आझाद हिंद फौजेची स्थापना करणारे थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. #SubhashChandraBose pic.twitter.com/viVzvAQJ3b
— Supriya Sule (@supriya_sule) January 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)