Navratri Colors 2021 Day 2: नवरात्रीचा दिवस दुसरा! पहा कोणत्या देवीची कराल पूजा आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान कराल

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते.

Navratri Colors 2021 Day 2: नवरात्रीचा दिवस दुसरा! पहा कोणत्या देवीची कराल पूजा आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान कराल
Navratri 2021 Day 2 (File Photo )

आज 7 ऑक्टोबर दिवशी अश्विन सुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवाची (Sharadiya Navratri) सुरूवात झाली आहे. 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. उद्या नवरात्रीची दूसरी माळ म्हणजेच दूसरा दिवस आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. ही नवदुर्गेमधील दुसरी देवी आहे. ब्रह्म शब्द चा अर्थ तपस्या.या देवीच्या एका हातामध्ये कमळ आणि एका हातामध्ये माळ असते.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2021 02:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).