Navratri Colours 2024 List: शारदीय नवरात्री मध्ये यंदा नऊ दिवसांचे नऊ रंग कोणते? इथे पहा संपूर्ण वेळापत्रक
यंदा 3 ऑक्टोबर पासून सुरू होणार्या नवरात्री मध्ये पिवळ्या रंगाने सेलिब्रेशनची सुरूवात होणार आहे. तर 12 ऑक्टोबरला दसरा सणाला नवरात्रीची सांगता होणार आहे.
Navratri Colours 2024 for 9 Days: यंदा शारदीय नवरात्रीची सुरूवात 3 ऑक्टोबरला घटस्थापना करून होणार आहे. स्त्री शक्तीचा जागर करणारा हा सण 12 ऑक्टोबरला दसरा म्हणजेच विजयादशमी पर्यंत साजरा केला जाणार आहे. या नवरात्रीच्या नऊ दिवसांत महिलांमध्ये एकजुटीची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने हे नऊ रंग अनेक जणी परिधान करतात. यंदाच्या नवरात्रीची सुरूवात गुरूवार असल्याने पिवळ्या रंगाने होणार आहे. मग पहा या नवरात्रीच्या आठवड्यात नऊ दिवशी कोणते नऊ रंग परिधान करणार आहात? नक्की वाचा: Navratri 2024 Date: नवरात्री कधी आहे? तारीख, पूजाविधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व घ्या जाणून .
नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणते नऊ रंग?
Navratri 9 Days Colours
Tags
Goddess Durga
Happy Navratri
Happy Navratri 2024
Navaratri 2024
Navratri
Navratri 2024
Navratri 2024 Colours
Navratri 2024 Colours for 9 Days
NAVRATRI 2024 COLOURS FREE PDF
Navratri 2024 Colours List
Navratri 2024 Date
Navratri 2024 Dates
Navratri Colours
Navratri Colours 2024
Navratri Colours 2024 Full Schedule
Navratri Colours 2024 Full Schedule In Marathi
Navratri Colours For 9 Days
Navratri Colours List
Nine Forms of Goddess Durga
Sharad Navratri
Sharad Navratri 2024
Sharad Navratri 2024 Colours
Sharad Navratri 2024 Dates
Sharad Navratri Colours
Shardiya Navratri
Shardiya Navratri 2024
Shardiya Navratri 2024 Colours
Shardiya Navratri 2024Celebration
नवरात्र
नवरात्र 2024
नवरात्र 2024 तारीख
नवरात्र 2024 वेळापत्रक
नवरात्र 9 रंग
नवरात्री 2024 नऊ रंग
नवरात्री 2024 नवरंग
नवरात्री नऊ रंग
नवरात्रोत्सव
नवरात्रोत्सव 2024
शारदीय नवरात्र
शारदीय नवरात्र 2024
सण आणि उत्सव
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement