Navratri 2023: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मुंबई येथील मुंबा देवी मंदिरात आरती (Watch Video)
मुंबई शहरामध्ये नवरात्रोत्सवाची धमाल पाहायला मिळत आहे. खास करुन दांडिया, गरबा आणि भोंडला असे विविध प्रकार पाहायला मिळतात. देवीच्या आरत्याही केल्या जात आहे. आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे. त्यानिमित्त मुंबईतील मुंबा देवी मंदिरात 'आरती' करण्यात आली.

ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement