Navratri 2021 Quotes And Messages: नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Messages, Status शेअर करत साजरा करा घटस्थापनेचा पहिला दिवस

नवरात्री आणि घटस्थापनेच्या शुभेच्छा, मराठी संदेश, Facebook Messages सोशल मीडीयामध्ये WhatsApp, Facebook, Twitter वर शेअर करत आनंदात सुरूवात करा या मंगलपर्वाची

Navratri 2021 Messages (File Image)

आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. आजपासून पुढील 8 दिवस देवीचा जागर करून आदिमायेकडे सुख, समृद्धी, शांती  साठी प्रार्थना केली जाणार आहे. मग आजपासून सुरू होणार्‍या या मंगलपर्वाच्या शुभेच्छा मित्रमंडळी, नातेवाईक आणि प्रियजणांना शुभेच्छा देऊन दिवसाची खास सुरूवात करा.

नवरात्रीच्या शुभेच्छा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)