Navratri 2021: शारदीय नवरात्रोत्सव व घटस्थापना निमित्त पंढरपूरच्या विठू माऊलीच्या मंदिरात तुळशीची पानं, झेंडू, जरबेरा सह आकर्षक फुलांची आरास (पहा फोटोज)
शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने आज पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे.
शारदीय नवरात्रोत्सव व घटस्थापना निमित्त पंढरपूरच्या विठू माऊलीच्या मंदिरात तुळशीची पानं, झेंडू, जरबेरा सह आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात ही आकर्षक सजावट पहायला मिळत आहे.
पंढरपूरातील आरास
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)