National Ice Cream Day 2022 Quotes & HD Images: नॅशनल आईस्क्रिम डे च्या शुभेच्छा देण्यासाठी खास WhatsApp Status, Greetings!

अमेरिकेचे 40 वे राष्ट्राध्यक्ष, Ronald Reagan यांनी जुलै हा ‘Ice Cream Month’ म्हणून घोषित केला आणि महिन्याचा तिसरा रविवार Ice Cream Day म्हणून घोषित केला.

Representational Image (Photo Credits: unsplash.com)

जुलै महिन्यातील तिसरा रविवार हा National Ice Cream Day म्हणून साजरा केला जातो. यंदा हा नॅशनल आईस्क्रिम डे 17 जुलै दिवशी साजरा केला जाणार आहे. आईस्क्रिम हे एक असं डेझर्ट आहे जे आबालवृद्धांना आवडतं. आज जगभरात अनेक भन्नाट फ्लेवर्समध्ये आता आईस्क्रिम उपलब्ध होत आहेत. अमेरिकेचे 40 वे राष्ट्राध्यक्ष, Ronald Reagan यांनी जुलै हा ‘Ice Cream Month’ म्हणून घोषित केला आणि महिन्याचा तिसरा रविवार Ice Cream Day म्हणून घोषित केला.

मग या सार्‍यांनाच आवडणार्‍या डेझर्टचा आजचा दिवस तुमच्या प्रियजनांसोबत थोडा स्पेशल करायला विसरू नका. आईस्क्रिम डे निमित्त Facebook quotes, Instagram captions, GIF images, HD wallpapers शेअर करून तुम्ही आजचा दिवस साजरा करू शकता.

आईस्क्रिम डे 2022 ग्रिटिंग्स

National Ice Cream Day| File Image
National Ice Cream Day| File Image
National Ice Cream Day| File Image
National Ice Cream Day| File Image
National Ice Cream Day| File Image

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now