Mumbaicha Raja, Ganeshgalli Ganpati Visarjan 2024: गणेशगल्लीचा गणपती 'मुंबईचा राजा' विसर्जनासाठी मार्गस्थ; इथे पहा थेट प्रक्षेपण
गणेशगल्लीचा गणपती 'मुंबईचा राजा' विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. मुख्य प्रवेशद्वारावर 11.30 वाजता समाजप्रबोधनाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
Mumbaicha Raja, Ganeshgalli Ganpati Visarjan LIVE Streaming: आज दहा दिवसांच्या सेवेनंतर मुंबई मध्ये गणपतींचं विसर्जन होणार आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घराघरात, सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झालेले गणपती भक्तांचा निरोप घेतात. लालबाग परळ भागामध्ये गणेशोत्सवाच्या काळात मोठी धामधूम असते पण आज हा भाग विसर्जनाच्या मिरवणूकांनी गजबजून जाणार आहे. त्यानंतर बाप्पा गिरगाव चौपाटीवर जाणार आहे. यंदा या गणेशगल्लीच्या गणपतीला उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती.
गणेशगल्लीचा गणपती 'मुंबईचा राजा' विसर्जनासाठी मार्गस्थ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2024 08:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

