Mumbaicha Raja 2022 First Look Out! मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपतीचं प्रथम दर्शन; पहा पहिला फोटो
मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणपतीचं प्रथम दर्शन आज भाविकांना ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलं आहे
मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणपतीचं प्रथम दर्शन आज भाविकांना ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलं आहे. लालबागच्या गणेशगल्लीमध्ये विराजमान होणारा हा गणपती यंदा काशी विश्वेश्वर मंदिराच्या देखाव्यामध्ये सजणार आहे. उद्या 31 ऑगस्ट गणेश चतुर्थीला सकाळी प्राणप्रतिष्ठा पार पडल्यानंतर भाविकांना थेट या बाप्पाचं दर्शन याची देहि याची डोळा घेता येणार आहे.
मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणपतीचं प्रथम दर्शन
Tags
Ganesh Galli Ganpati
Ganesh Galli Ganpati 2022
Ganesh Galli Ganpati 2022 First Look
Ganesh Galli Ganpati First Look Live Streaming
Lalbagh
Mumbaicha Raja 2022
Mumbaicha Raja 2022 First Look
Mumbaicha Raja First Look 2022
Mumbaicha Raja First Look Live Streaming
गणेशगल्ली
गणेशगल्ली गणपती
गणेशगल्ली गणपती 2022
गणेशगल्ली गणपती 2022 फर्स्ट लूक
मुंबईचा राजा
मुंबईचा राजा 2022
मुंबईचा राजा 2022 प्रथम दर्शन
मुंबईचा राजा 2022 फर्स्ट लूक
मुंबईचा राजा 2022 मुख दर्शन
लालबाग
विश्वकर्मा अवतार
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement