Mumbaicha Raja 2021 First Look: मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणपती चा फर्स्ट लूक जारी; इथे पहा फोटो

मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती यंदा 93 वं वर्ष साजरं करत आहे.पण कोरोना संकटात सरकारी नियमावलीमुळे भाविकांना यंदा बाप्पाचं दर्शन मंडपातून नव्हे तर ऑनलाईन घ्यावं लागणार आहे.

Mumbai Cha Raja 2021 | PC: Instagram/ utsav_ganesha

मुंबईचा राजा (Mumbaicha Raja) अशी ओळख असलेला गणेशगल्लीचा गणपती (Ganeshgalli  Ganpati) यंदा देखील 4 फूट मूर्तीमध्ये विराजमान होणार आहे. आज काही वेळापूर्वीच त्याचा फर्स्ट लूक रीलिज करण्यात आला आहे. गणेश चतुर्थी म्हणजे 10 सप्टेंबर पासून त्याचं ऑनलाईन दर्शन भाविकांना सोशल मीडीयावर खुलं असेल.

गणेशगल्ली 2021 फर्स्ट लूक  

 

View this post on Instagram

 

A post shared by ©Mumbaicha Raja, Ganeshgalli (@raja_mumbaicha)

गणेशगल्ली गणपती ऑनलाईन दर्शन सोय

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement