Mangalagaur 2023: सुनंदा पवारांनी आयोजित केली मंगळागौर; शर्मिला ठाकरे, अंकिता पाटील-ठाकरे, वृषाली शिंदे सह सुनेत्रा पवारांनी एकत्र घातल्या फुगड्या (Watch Video)

सुनंदा पवार यांनी आयोजित मंगळागौर कार्यक्रमामध्ये ठाकरे, पवार, शिंदे कुटुंबातील सुना एकत्र फुगडी घालताना दिसल्या आहेत.

fugadi | Instagram

महाराष्ट्रात नीज श्रावणाला सुरूवात झाली आणि त्यापाठोपाठ व्रत, सण, समारंभ साजरे करण्यासही सुरूवात झाली आहे. श्रावणात नवविवाहितांसाठी मंगळागौर खास असते. या निमित्ताने सुनंदा पवार यांनी एका मंगळागौरी चे आयोजन केले होते. या मंगळागौरीत शर्मिला ठाकरे, अंकिता पाटील ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सून वृषाली शिंदे यांनी सहभाग घेत सुनेत्रा पवारांसोबत एकत्र फुगडी घालण्याचा देखील आनंद लुटला आहे. Amruta Fadnavis Attended Mangalagaur Event: मुंबईतील वर्सोवा येथे 'मंगळागौर' कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी लुटला फुगडीचा आनंद, Watch Video .

पहा सुनंदा पवार आयोजित मंगळागौरीचे क्षण

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankitaa Patil Thackeray (@ankitahpatil)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement